Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#school Archives -

सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा ) येथील जि. प. प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यत वर्ग असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 100 आहे. लोक वगर्णीतून उभा केलेली सर्व सोयीनीयुक्त आणि सुसज्ज अशी इमारत आहे. एकूण मंजूर शिक्षक पदे 5 असून कार्यरत 4 आहेत. त्यापैकी अध्यापक 3, विज्ञान विषय शिक्षक एक आहे. तर भाषा… Continue reading सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

आदर्श प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मतदान जनजागृत प्रबोधन भव्य रॅली..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत 100 टक्के मतदान व्हावे यासाठी सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थी – शिक्षकांच्या सहभागाने शिवाजी पेठ जुना वाशी नाका परिसरात भव्य प्रबोधन रॅली काढण्यात आली. ‘आमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान करा’, ‘मतदान ही एक संधी आहे योग्य… Continue reading आदर्श प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मतदान जनजागृत प्रबोधन भव्य रॅली..!

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मह्त्त्वाची बातमी ; आता ‘हा’ होणार मोठा बदल…

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक धोरणानुसार 9 वी 10 वीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. आता, विद्यार्थ्यांना 8 नाही तब्बल 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. विषय वाढल्याने शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक शिक्षण ,कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘हे’ बदल करण्यात येणार आहेत..? नवीन शैक्षणिक… Continue reading 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मह्त्त्वाची बातमी ; आता ‘हा’ होणार मोठा बदल…

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध शाळांमध्ये वाचन सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या (15 ऑक्टोबर) जन्मदिवसानिमित्त दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्हयातील विविध शाळांमध्ये डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने वाचनकट्टा बहुउद्देशीय ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे युवराज कदम आणि सहकारी समन्वयक म्हणून काम… Continue reading वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध शाळांमध्ये वाचन सप्ताहाचे आयोजन

डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याऐवजी ; ‘यात’ करिअर करा :मनू भाकर

मुंबई (प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यादांच अवघ्या वयाच्या 22 वर्षी एकाच वेळी दोन पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरली आहे . मायदेशी परतल्या नंतर नेमबाज मनू भाकरचा मंगळवारी एका शाळेत गौरव करण्यात आला. मनू भाकर काय म्हणाली ..? या कार्यक्रमादरम्यान मनू भाकरने आपले मनोगत व्यक्त केले असता ,ती म्हणाली… Continue reading डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याऐवजी ; ‘यात’ करिअर करा :मनू भाकर

बदलापूर प्रकरणी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

ठाणे (प्रतिनिधी) : बदलापूर पूर्वेतील नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने आजच्या आजच खटला चालविण्याचे निर्देशही दिले.दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत.… Continue reading बदलापूर प्रकरणी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये साने गुरुजींच्या कथांचा जागर

चंदगड (प्रतिनिधि ) : आपल्या हिंदू संस्कृतीत सण उत्सवांना अनन्य साधारण महत्व आहे. घरोघरी, मंदिरात धार्मिक ग्रंथांचे वाचन केले जाते. वाचनाने मने सुसंस्कारीत होतात. हाच धागा पकडून वाचन चळवळीसाठी येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मुख्याध्यापक एन.डी देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणमासाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाचे पारायण सुरु केले आहे . समाजाला आज… Continue reading दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये साने गुरुजींच्या कथांचा जागर

error: Content is protected !!