कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राजेश लाटकर हा आपला माणूस आहे, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून कार्य करणारा तो प्रामाणिक कार्यकर्ता आहे. तुमच्या आमच्या हक्काचा आमदार म्हणून राजू लाटकर काम करेल. राजू सर्वाना आपल्या घरचा वाटतो. तो मोटरसायकलवर फिरणारा पहिला आमदार असणार, त्यामुळे त्याला बळ द्या व आपल्यातील या कार्यकर्त्याला आमदार म्हणून संधी देऊन महाराष्ट्रात इतिहास घडवूया… Continue reading एका नगरसेवकाला आमदार करण्याची ताकद कोल्हापुरच्या जनतेत आहे हे दाखवून द्या – सतेज पाटील
एका नगरसेवकाला आमदार करण्याची ताकद कोल्हापुरच्या जनतेत आहे हे दाखवून द्या – सतेज पाटील
