मविआच्या वादावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहे . निवडणूका तारीख जाहीर झाल्यांनतर राजकीय नेते ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत. अशातच आता महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भातील मतभेत आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे… Continue reading मविआच्या वादावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

पुण्यातील ‘त्या’ प्रकरणातील आरोपांवर अजित पवारांचे प्रतिउत्तर

मुंबई – सध्या राज्यात विधासभेचं रणांगण सुरु झालेय. आचारसंहिताला लागू झाली आहे . 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून, 23 ला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका आमदाराच्या वाहनामध्ये तब्बल 5 कोटी रक्कम पोलिसांना आढळून आली… Continue reading पुण्यातील ‘त्या’ प्रकरणातील आरोपांवर अजित पवारांचे प्रतिउत्तर

…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील

मुंबई – सध्या राज्यात विधान सभेचं रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. जसे जसे विधानसभेत निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत तस तसे अनेक गंभीर आरोप होत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘सामना’मधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे… Continue reading …तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील

राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय ; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

मुंबई – बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेनी… Continue reading राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय ; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा काटा काढणार ; ‘या’ नेत्याचे भाकीत

मुंबई – सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. हे राजकीय नेते सर्वत्र विधानसभेची जोरदार प्रचार करत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सभा सत्र सुरु केले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेसाठी कंबर कसली आहे. अशातच आता जागावाटपापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सध्या… Continue reading विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा काटा काढणार ; ‘या’ नेत्याचे भाकीत

संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले…!

मुंबई – सध्या राज्यात विधानसभा रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत मोर्चेबांधणी करत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेला कंबर कसली आहे. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी मुख्यमंत्री पदावरून विधानसभेच्या जागेवरून कोल्ड वॉर सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे दोन बडे नेते ठाकरे… Continue reading संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले…!

नितीन गडकरींच्या ‘त्या’ दाव्यावर राऊतांचं स्पष्टीकरण, म्हणाले..!

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा खुलासा नितीन गडकरींनी केला. त्यावरुन आता राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आता यावर विविध नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच ठाकरे… Continue reading नितीन गडकरींच्या ‘त्या’ दाव्यावर राऊतांचं स्पष्टीकरण, म्हणाले..!

संजय राऊतांची अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका, म्हणाले..!

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापले होते. महाविकास आघाडीने महायुतीच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन देखील केलं होत. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “हिंमत असेल तर समोर या. रडीचा डाव कसला खेळताय”, अशा शब्दात टीका केली. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जिव्हारी लागणारी… Continue reading संजय राऊतांची अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका, म्हणाले..!

तर आम्ही अर्थसंकल्पाचे नक्कीच स्वागत करु – संजय राऊत

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. “महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राईज जुनी पेन्शन यासंदर्भातील काही निर्णय आजच्या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले, तर आम्ही त्याचे… Continue reading तर आम्ही अर्थसंकल्पाचे नक्कीच स्वागत करु – संजय राऊत

…म्हणून यांच्या तोंडात आणि मनात औरंगजेब- संजय राऊत

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते आहेत, अशी खोचक टीका अमित शाह यांनी पुण्यातील सभेदरम्यान केली केली होती. गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमित शाहांची पुण्यातील… Continue reading …म्हणून यांच्या तोंडात आणि मनात औरंगजेब- संजय राऊत

error: Content is protected !!