‘केशवराव’मधील जळीत अवशेषांचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू

कोल्हापूर – स्वतंत्र्य पूर्व काळापासूनची मोठी परंपरा असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यामधील महत्त्वाचा असणाऱ्या जळीत सर्व भाग काढण्याच्या मलबा हटवण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झालेआहे. या क्षेत्रातील अनुभवी ठेकेदार अरबाज झारी आणि त्यांचे 40 सहकाऱ्यांनी हे काम सुरू केले असून त्यासाठी त्यांची आठ लाख पन्नास हजार रुपयाची… Continue reading ‘केशवराव’मधील जळीत अवशेषांचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू

error: Content is protected !!