कोल्हापूर( प्रतिनिधी ) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, कोल्हापूर केंद्रावर 13 जानेवारी 2025 पासून सुरु होत आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात 10 वेगवेगळया केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे… Continue reading बालनाट्य स्पर्धा 13 जानेवारीपासून कोल्हापुरात