मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयामध्ये न्यायदेवतेची नवी मूर्ती बसवण्यात आली आहे. या पांढऱ्या शुभ्र मूर्तीच्या डोळ्यांवर आता काळी पट्टी राहिलेली नाही. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत हा बदल करण्यात आला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत काय म्हणाले..? संजय राऊत म्हणाले,… Continue reading सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर संजय राऊत भडकले…