संभाजीराजें छत्रपतींच्या संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता

मुंंबई – संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. गेल्या वर्षभरात आम्ही पक्ष म्हणून आमची संघटना घराघरात पोहोचवली, आता आम्हाला मिळालेले निवडणूक चिन्ह सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे.… Continue reading संभाजीराजें छत्रपतींच्या संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता

error: Content is protected !!