‘या’ प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली काय? : शितल फराकटे

कागल (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिद्धनेर्ली ता. कागल येथील दलित समाजाला दिलेली साडेपाच एकर जमीन समरजीत घाटगेनी दहशत आणि दडपशाहीने काढून घेतली. तब्बल 20 लाख रुपये देऊन मिटविलेले त्यांच्या पत्नीचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरण. तसेच; स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी काढून दिलेला शाहू दूध संघ विकून मोडून खाल्ल्याप्रकरणी आम्ही त्यांना सवाल विचारलेत. या प्रश्नांवर… Continue reading ‘या’ प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली काय? : शितल फराकटे

सावर्डे बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटाला खिंडार..!

कागल (प्रतिनिधी) : सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील समरजित घाटगे गटातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेच्या चुलीपर्यंत विविध शासकीय योजना तसेच कागल, गडहिंग्लज आणि उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास यावर प्रभावित होऊन सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील तरुण कार्यकर्त्यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामध्ये निखिल पाटील, वैभव… Continue reading सावर्डे बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटाला खिंडार..!

कुरापती काढण्यापेक्षा समोर येऊन लढा..! : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवणुकांचं रणांगण सुरु आहे. राजकीय नेते प्रचारसभा आणि मेळावे घेत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्यातील राजकीय वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. अश्यातच आता, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारी अर्जावर समरजीत घाटगे यांनी आक्षेप घेतला. त्या आक्षेपाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, समरजीत घाटगे यांच्या… Continue reading कुरापती काढण्यापेक्षा समोर येऊन लढा..! : मंत्री मुश्रीफ

समरजीतसिंह घाटगे गटाला सुळकूड मध्ये जोरदार फटका..!

कागल (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहेत. राजकीय नेते आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत. अशातच, एका पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या सत्र कायम असलेलं पहायला मिळत आहे. अशातच, समरजीतसिंह घाटगे गटाला सुळकूड मध्ये जोरदार फटका बसलेला पहायला मिळत आहे. सुळकूड शहरातील समरजीत घाटगे गटातील शाहू कृषी खरेदी विक्री संघाचे… Continue reading समरजीतसिंह घाटगे गटाला सुळकूड मध्ये जोरदार फटका..!

मुरगुडमध्ये समरजीत घाटगे गटाला खिंडार..!

कागल (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काल पासून गुरूपुष्यामृत योगाचे औचित्य साधत अनेक राजकीय नेत्यांनी विधानसभेसाठी अर्ज दाखल केलेले पहायला मिळत आहेत. ऐन निवडणूकीच्या तोंडावर एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचं सत्र अजून सुरू असलेलं पहायला मिळत आहे. अशातच आता, मुरगुड, ता. कागल येथील… Continue reading मुरगुडमध्ये समरजीत घाटगे गटाला खिंडार..!

बदनामी कारक वक्तत्व कराल तर गाठ माझ्याशी..! : समरजितसिंह घाटगे

मुरगुड (प्रतिनिधी) : चुकीचे शब्द वापरुन कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघाची बदनामी करणाऱ्या गद्दार पालकमंत्र्यांचे जनतेनेच कोर्ट मार्शल करावे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. मुरगुड (ता.कागल)येथे झालेल्या माजी सैनिकांच्या सन्मान मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या. घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती… Continue reading बदनामी कारक वक्तत्व कराल तर गाठ माझ्याशी..! : समरजितसिंह घाटगे

कागल विधानसभा मतदारसंघात ‘या’ बॅनरची चर्चा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले असताना कागल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीसाठी वेगळीच मागणी होत असलेली पहायला मिळत आहे. कागल विधानसभा मतदारसंघासाठी मुश्रीफ साहेब आता थांबा..! असे म्हणत पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक अॅड. विरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कागल मतदारसंघातील गावागावातील प्रमुख चौकामध्ये मंडलिक गटाकडून लोकांचे लक्ष… Continue reading कागल विधानसभा मतदारसंघात ‘या’ बॅनरची चर्चा…

कागलमधील निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात आता निष्ठा या शब्दाचे महत्त्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांनी आपल्याला मोठे केले त्याच लोकांना सोडून काहीजण राजकारण करताहेत. ज्यांनी निष्ठेचा सौदा केलेला आहे त्यांना उत्तर दिले पाहिजे.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक समरजितसिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी राहिलेली नाही तर निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर… Continue reading कागलमधील निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर : समरजितसिंह घाटगे

सहयोगी आमदारांकडून ‘या’ मतदारसंघात उमेदवार जाहीर, महायुतीला कोल्हापुरात मोठा धक्का

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावापावरून चांगलीच रस्सीखेच असल्याची पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीमधील सहयोगी असलेल्या इचलकरंजीचे आ. प्रकाश आघाडी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी थेट 4 मतदासंघात उमेदवार जाहीर करत महायुतीला धक्का दिला आहे. ‘या’ मतदारसंघात महायुतीपुढं मोठं आव्हान जागावाटप होण्यापूर्वीच दोन्ही भाजप सहयोगी… Continue reading सहयोगी आमदारांकडून ‘या’ मतदारसंघात उमेदवार जाहीर, महायुतीला कोल्हापुरात मोठा धक्का

‘त्यांनी’ फडणवीसांचा विश्वासघात केला, मुश्रीफांचं टिकास्त्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भाजपला कायमचा रामराम करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून समरजितसिंह घाटगे यांनी हाती तुतारी घेतल्यामुळे कागलचे राजकारण चांगलेचं तापलेलं पहायला मिळत आहे. मुश्रीफ काय म्हणाले..? देवेंद्र फडणवीस यांचा काहीजणांनी विश्वासघात केला आहे, असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफांनी घाटगे यांच्यावर मंगळवारी… Continue reading ‘त्यांनी’ फडणवीसांचा विश्वासघात केला, मुश्रीफांचं टिकास्त्र

error: Content is protected !!