विनोद कांबळीने सचिनसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

मुंबई : नुकतेच रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभात विनोद कांबळी यांनी आपल्या प्रकृतीने सर्वांनाच धक्का दिला होता. त्याआधी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते आजारपणामुळे बेशुद्ध झाले होते. यावेळी त्यांचा आणि सचिन तेंडुलकर यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कांबळीची स्थिती पाहून 1983 च्या विश्वचषक संघातील खेळाडूंनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला,… Continue reading विनोद कांबळीने सचिनसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

विराटने मोडला सचिनचा रेकॉर्ड, केला नवा विक्रम…

कानपूर- कानपूरमध्ये होत असलेल्या बांग्लादेशाविरुध्दच्या कसोटी सामना हा रेकॉर्ड ब्रेक सामना ठरत आहे. आर. अश्विननंतर आता या सामन्या दरम्यान विराटनेही मोठा विक्रम केला आहे. विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 27,000 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो भारताचा फक्त दुसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. कोहलीने 535 सामन्यांच्या 594… Continue reading विराटने मोडला सचिनचा रेकॉर्ड, केला नवा विक्रम…

error: Content is protected !!