किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झाला मानपत्र देवून सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले. चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे,असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक… Continue reading किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

रोटरी सेंट्रल ,सोशल कनेक्ट कडून देवी पार्वती हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्रदान

वडणगे : वडणगे येथील देवी पार्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूलसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि सोशल कनेक्ट फाउंडेशन यांच्यावतीने वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट संजय भगत सोशल कनेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.महादेव नरके, उद्योजक नरेश शिंगाडे ,मुख्याध्यापक आर.बी.देवणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यामुळे शाळेतील 500 हून… Continue reading रोटरी सेंट्रल ,सोशल कनेक्ट कडून देवी पार्वती हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्रदान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी. एस शिंपुकडे यांची निवड झाली. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं, गरजू महिला, ज्येष्ठ नागरीक, युवती यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी काम होईल, असे नुतन अध्यक्षा अरूंधती… Continue reading रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरी मिड टाऊनच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवणार: अरुंधती महाडिक

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या नुतन अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. विकासवाडी… Continue reading रोटरी मिड टाऊनच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवणार: अरुंधती महाडिक

error: Content is protected !!