हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी आ. राजूबाबा आवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक राजकीय नेते आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे, सगळीकडे विधानसभा निवडणुकांची रेलचेल सुरु असलेली पहायला मिळत आहे. अशातच, आता हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज… Continue reading हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी आ. राजूबाबा आवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

‘या’ महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन ,पोलिसांचा शोध सुरू …

कोल्हापूर (प्रतिनिधी ): पेठ वडगाव येथील लाटवडे रोड वरील विजयसिंह यादव कॉलेजवर मित्राने 40 मिनिटांपूर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला .त्यानंतर पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळताच क्षणी पोलिसांनी 3 ते 4 मिनिटांमध्येच घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय परिसर रिकामा करत सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसर सोडून जाण्यास सांगितले व परिसरात नाकाबंदी केली . दरम्यान वडगाव पालिकेचे अग्नीशमन… Continue reading ‘या’ महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन ,पोलिसांचा शोध सुरू …

error: Content is protected !!