स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

अक्कलकोट (प्रतिनिधी) : कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोल राजे भोसले आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री.स्वामी… Continue reading स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार ‘राजा माने’ यांना प्रदान

पुणे (प्रतिनिधी) : एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष ‘राजा माने’ यांना एमआयटी विद्यापीठ आणि समुहाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. लोणी काळभोर येथील जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झालेल्या शांती घुमटात हा शानदार सोहळा पार… Continue reading एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार ‘राजा माने’ यांना प्रदान

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय? राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल

मुंबई : राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक व टॅक्सी चालकां पासून लेक लाडकी, लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडके नाहीत काय,असा सवाल संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने… Continue reading राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय? राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल

error: Content is protected !!