Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#rahulgandhi Archives -

भाजप आमदाराचं खळबळजनक वक्तव्य; राहुल गांधी मुस्लीम आहेत की…

बिजापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून जातीय जनगणनेची मागणी केली जात आहे. यावर देखील भाजप नेत्यांकडून राहुल गांधी जातीय राजकारण करत असून भेदभाव करत असल्याची टीका केली जात आहे. मात्र ही टीका करताना एका भाजप आमदाराने खळबळजनक वक्तव्य केलंय. बिजापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसगौंडा पाटील यतनाल यांनी जात जणगनणेची मागणी करणाऱ्या राहुल… Continue reading भाजप आमदाराचं खळबळजनक वक्तव्य; राहुल गांधी मुस्लीम आहेत की…

गांधी घराण्याचा ‘हा’वारस होणार महाराष्ट्राचा जावई ? चर्चांना उधान

मुंबई : गांधी घराण्याचे वारस आणि काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार राहुल गांधी यांच्या विवाहाच्या चर्चा काही थांबता थांबेनात. राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. गेल्या काही… Continue reading गांधी घराण्याचा ‘हा’वारस होणार महाराष्ट्राचा जावई ? चर्चांना उधान

कंगना रणौतने राहूल गांधीवर केली टीका ,म्हणाली …

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतला अशा प्रकारचे वक्तव्य करू नये ह्याकरिता पक्षाने त्यांना दम दिला होता . मात्र , खा .कंगना रनौतने एका मुलाखतीत राहुल गांधींवर टीका केली . राहुल गांधी हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याकरिता खुर्ची फार महत्त्वाची असून ते… Continue reading कंगना रणौतने राहूल गांधीवर केली टीका ,म्हणाली …

‘हा’ फॉर्म्यूला निवडला महाविकास आघाडीने मुंबई जागावाटपासाठी

मुंबई (प्रतिनिधी ) :आगामी विधानसभा निवडणूकाची महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागली आहे.जेणेकरून लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभेतही यश संपादन करण्याचे उद्देश ठेवून तयारी केली जात आहे . राज्यात होणारी विधानसभा निवडणूक ही डिसेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे .त्याचबरोबर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूकीसाठी जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीचे एकमत झाल्याचे दिसून येत आहे .… Continue reading ‘हा’ फॉर्म्यूला निवडला महाविकास आघाडीने मुंबई जागावाटपासाठी

राहुल गांधी ड्रग्स घेतात, त्यांची ड्रग्स टेस्ट करा : कंगना रणौत

मुंबई: अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तर तिने हिनं कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल भलताच दावा केलाय. राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची ड्रग्स टेस्ट करा असं वक्तव्य कंगनानं केलंय. राहुल गांधी यांनी शंकर भगवान यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना कंगनानं राहुल यांच्यावर टीका… Continue reading राहुल गांधी ड्रग्स घेतात, त्यांची ड्रग्स टेस्ट करा : कंगना रणौत

राहुल गांधींचे भाजपला आव्हान ,म्हणाले…

दिल्ली : राहुल गांधींनी लोकसभेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. इनकम टॅक्स, ईडी हे सर्व लहान उद्योगपतींच्या मागे लागतात. ज्यामुळे कोट्यवधींची मालमत्ता असलेल्यांचा मार्ग मोकळा होतो. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा टेक्सटाइल इंडस्ट्रीमधील लोकांनी सांगितले की मोठ्या उद्योगपतींचा मार्ग मोकळा करण्यासाठी जीएसटी आणले गेले. यावर सभागृहातील एका सदस्याने राहुल गांधींना तुम्ही कधी गुजरातमध्ये जाता का? असा… Continue reading राहुल गांधींचे भाजपला आव्हान ,म्हणाले…

नीट पेपर फुटी प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक

दिल्ली : नीट पेपर फुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करून विध्यार्थ्यांच्या हितासाठी लोकसभेत चर्चा करण्याची मागणी केली. लोकसभेत नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेत या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांकडून  या मुद्द्यावर… Continue reading नीट पेपर फुटी प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक

वारकऱ्यांसह राहुल गांधीही पंढरीची वारी पायी चालणार..?

मुंबई – आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अक्खा जनसमुदाय येतो, फक्त महाराष्ट्रातूच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. पंढरीला जाणारी आषाढी वारीही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस… Continue reading वारकऱ्यांसह राहुल गांधीही पंढरीची वारी पायी चालणार..?

आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावं लागेल ; राऊतांचा मोदींना टोला

मुंबई : काल संसदेत खाजदारांनी शपथ घेतल्यांनंतर लोकसभा विरोधी पक्ष नेते म्ह्णून काँग्रेस नेते राहुल गांधींची निवड करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान हाथी घेऊन शपथविधी पूर्ण केली. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावा लागणार आहे, ते संसदेतून पळ काठू शकत नाहीत… Continue reading आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावं लागेल ; राऊतांचा मोदींना टोला

नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले…राहुल गांधींची टीका

दिल्ली : “शिक्षण व्यवस्थेची अवस्था नोटाबंदीसारखी झाली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडून गेलीये. नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जाते, पण ते भारतात सुरू असलेली पेपर लीक थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत, अशी टीका कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. NEET UG आणि UGC NET या परीक्षांचा मुद्दा… Continue reading नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले…राहुल गांधींची टीका

error: Content is protected !!