महायुतीच्या लाडकी बहिण योजनेनंतर महिलांसाठी काँग्रेसने जाहीर ‘ही’ दमदार योजना

दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष जोमाने विधानसभा निवडणूकांच्या तयारीला लागलेले दिसून येत आहेत. लकवरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने महायुती सरकार वेगाने निर्णय घेत आहे. सरकारने मुंबईच्या वेशीवरील 5 टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांचा टोल माफ केला आहे. एकीकडे या निर्णयाची सर्वत्र चर्चा असतानाच दुसरीकडे महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी… Continue reading महायुतीच्या लाडकी बहिण योजनेनंतर महिलांसाठी काँग्रेसने जाहीर ‘ही’ दमदार योजना

कोल्हापुरातील पहिलाच छत्रपती शिवरायांचा शस्त्रधारी पुतळा ‘या’ शिल्पकाराने घडवला..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. मालवण मधील दुरघटनेनंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी सर्व राजकीय पक्ष काळजी घेत असल्याचे दिसून येत आहेत. पुतळा घडविणाऱ्या शिल्पकार कोण होता..? करवीर तालुक्यातील पाचगावमधील मूर्तिकार सतीश घारगे यांनी महाराजांचा पुतळा साकारला आहे.… Continue reading कोल्हापुरातील पहिलाच छत्रपती शिवरायांचा शस्त्रधारी पुतळा ‘या’ शिल्पकाराने घडवला..?

कोल्हापूर दौऱ्यातील राहुल गांधींची अनोखी ‘ती’ भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी आज कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी सकाळी कोल्हापूरातील विमानतळावर दाखल झाले आहेत. राहुल गांधी हे विमानतळावरून थेट उचगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाले असता ते टेंपो चालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी पोहचले. राहुल गांधी हे अजित… Continue reading कोल्हापूर दौऱ्यातील राहुल गांधींची अनोखी ‘ती’ भेट

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापुरात दाखल झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खा. शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य आ. आ. सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा ‘असा’ असणार … राहुल गांधींच्या कोल्हापूर दौर्‍यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या… Continue reading लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात दाखल

राहुल गांधींच्या हस्ते आज छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर रोजी कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहुशस्त्राधारी भव्य पुतळा साकारत आहे. खा. राहुल गांधी हे 4 आणि… Continue reading राहुल गांधींच्या हस्ते आज छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटीलांकडून शाहू समाधीस्थळाची पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील, माजी आ. मालोजीराजे छत्रपती आ. जयंत आसगावकर यांनी सोमवारी सायंकाळी शाहू समाधीस्थळ आणि भगवा चौक, कसबा बाबडा येथे अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 4 – 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर… Continue reading राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटीलांकडून शाहू समाधीस्थळाची पाहणी

कोल्हापूर दौरा यशस्वी करूया : आ. सतेज पाटील यांचे नियोजन बैठकीत आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया. असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी केले. राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे झालेल्या नियोजन बैठकीवेळी आ. सतेज पाटील बोलत होते. यावेळी खा. शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. 4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4 वाजता… Continue reading कोल्हापूर दौरा यशस्वी करूया : आ. सतेज पाटील यांचे नियोजन बैठकीत आवाहन

राहुल गांधी ‘येत्या 5 ऑक्टोबरला’ कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधींचा हा दौरा खास असणार आहे कारण, यावेळी राहुल गांधी कोल्हापूरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. राहुल गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा… Continue reading राहुल गांधी ‘येत्या 5 ऑक्टोबरला’ कोल्हापूर दौऱ्यावर

पंतप्रधानांनी राहुल गांधीवर सोडले टिकास्त्र..!

मुंबई – जम्मू – काश्मीरमध्ये 25 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथील रॅलीला प्रतिपादन केलं होतं. यावेळी मोंदीनी राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधत त्यांना व्हायरस असं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या व्हायरसने परदेशात जाऊन काय वक्तव्य केलं आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकलचं असेल. पंतप्रधान मोदी काय म्हणाले ..? आम्ही… Continue reading पंतप्रधानांनी राहुल गांधीवर सोडले टिकास्त्र..!

राहुल गांधीची जीभ छाटू नये तर ..! ‘या’ भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

मुंबई – बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यातच आणखीन भर म्हणून ‘राहुल गांधींची जीभ छाटू नये,त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे’ असं वादग्रस्त विधान भाजप खा. अनिल बोंडे यांनी केलं आहे. शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे नवा… Continue reading राहुल गांधीची जीभ छाटू नये तर ..! ‘या’ भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

error: Content is protected !!