मुंबई ( प्रतिनिधी ) : नॅशनल क्रश ठरलेल्या रश्मिका मंदान्नाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. पुष्पा-1 आणि पुष्पा-2 या चित्रपटांत अभिनय करून संपूर्ण भारतावर राज्य करणारी अभिनेत्री रश्किमा मंदान्ना सध्या चांगलीच चर्चेत आहे. पुष्पा-2 या चित्रपटात तिने केलेला अभिनय केला आहे. दरम्यान, पुष्पा-2 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रश्मिका मंदान्नाच्या संपत्तीची चर्चा होत आहे. तिची संपत्ती किती आहे?… Continue reading रश्मिका आहे ‘इतक्या’ कोटी संपत्तीची मालकिन..!