मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांच्या तारखा काल जाहिर झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आलेला पहायला मिळत आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी टोल माफी, निवडणूका आणि इतर मुद्दयांवर वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे पुढे काय म्हणाले..? राज ठाकरे पुढे म्हणाले, मी… Continue reading आम्ही जिंकू, सत्ता आणू…; राज ठाकरेंचं मोठं विधान ..!
आम्ही जिंकू, सत्ता आणू…; राज ठाकरेंचं मोठं विधान ..!
