मुंबई(प्रतिनिधी):धर्मवीर-2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला दिसून येत आहे.धर्मवीर-2 ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. धर्मवीर-2 या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल मंगेश देसाई यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक, क्षितीश दाते दिसणार आहेत.चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडत आहेत.धर्मवीर-2 चित्रपट… Continue reading धर्मवीर-2 या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
धर्मवीर-2 या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
