पट्टणकोडोलीत प्रणिती शिंदेंनी साधला नागरिकांशी संवाद

हुपरी ( प्रतिनिधी ) : राज्यातील महिला विरोधी, गद्दार आणि भ्रष्ट्राचारी सरकारला आपल्याला पायउतार करायचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. यावेळी उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह पट्टणकोडोली परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आमदार… Continue reading पट्टणकोडोलीत प्रणिती शिंदेंनी साधला नागरिकांशी संवाद

गांधी घराण्याचा ‘हा’वारस होणार महाराष्ट्राचा जावई ? चर्चांना उधान

मुंबई : गांधी घराण्याचे वारस आणि काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार राहुल गांधी यांच्या विवाहाच्या चर्चा काही थांबता थांबेनात. राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. गेल्या काही… Continue reading गांधी घराण्याचा ‘हा’वारस होणार महाराष्ट्राचा जावई ? चर्चांना उधान

error: Content is protected !!