शिरोळ तालुक्याला 2 हजार कोटी रुपयांचा निधी देणारे यड्रावकर हे पहिले आमदार : प्रमोद पाटील

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्याचं पालकत्व स्विकारले आहे. शिरोळ तालुक्यात 2 हजार कोटी रुपयांचा निधी देणारे हे तालुक्यातील पहिले आमदार आहेत. तळागाळातील सर्वच समाजाला सोबत घेवून त्यांनी जो विकास साधला आहे, तो खरोखरचं कौतुकास्पद आहे. त्यामुळे खिद्रापूरसह पंचक्रोशीतून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार, असे प्रतिपादन छत्रपती ग्रुपचे… Continue reading शिरोळ तालुक्याला 2 हजार कोटी रुपयांचा निधी देणारे यड्रावकर हे पहिले आमदार : प्रमोद पाटील

error: Content is protected !!