मुंबई – सध्या राज्यात लोकसभेचे पडघम वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. काही दिसताच लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. तरीही विरोधी पक्ष नेत्यानेचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही संपायचे नाव घेत नाहीय. अशातच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये कोल्ड वॉर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी… Continue reading प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊतांचे सडेत्तोड उत्तर म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊतांचे सडेत्तोड उत्तर म्हणाले..
