आजरा पंचायत समितीचे सहा.अधिकारी यांचे हृदयविकाराने ड्युटीवरच निधन

आजरा (प्रतिनिधी ) : आजरा पंचायत समितीकडील सहाय्यक लेखाधिकारी प्रकाश राऊ रेडेकर (वय 56) यांचे मंगळवारी आजरा पंचायत समितीत ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुपारी 2 वाजलाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि तिथेच खुर्चीवरून खाली कोसळले. कर्मचारी यांनी रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली होती. अचानक झालेल्या घटनेने सर्व कर्मचारी… Continue reading आजरा पंचायत समितीचे सहा.अधिकारी यांचे हृदयविकाराने ड्युटीवरच निधन

error: Content is protected !!