ग्रामीण रुग्णालयांच्या बेडची क्षमता वाढवण्याची मागणी मंत्री मुश्रीफांनी मंत्री आबिटकरांकडे केली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल आणि मुरगुड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रांची बेड क्षमता प्रत्येकी 30 वरून 100 बेड इतकी वाढवा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. या दोन्हीही दवाखान्यांमध्ये नवीन विभागांसह डायलिसिस सेंटरही अत्यावश्यक असल्याने तेही सुरू करा, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भात मंत्री… Continue reading ग्रामीण रुग्णालयांच्या बेडची क्षमता वाढवण्याची मागणी मंत्री मुश्रीफांनी मंत्री आबिटकरांकडे केली

केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांची मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकरांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांची मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राला आरोग्य योजनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय आयुष्य मंत्र्यांनी या भेटीत दिली. यावेळी महाराष्ट्राला निरोगी आणि आरोग्य संपन्न बनवण्यासाठी आरोग्य योजना समन्वयाने प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याचबरोबर, केंद्रीय मंत्री यांच्यासोबत विविध… Continue reading केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांची मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकरांनी घेतली सदिच्छा भेट

दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनाचा प्रस्तावित आराखडा अंदाजपत्रकासह जलदगतीने तयार करुन तातडीने शासनाला सादर करा, जेणेकरुन या आराखडयास निधीची तरतूद होवून काम सुरु होईल, अशा सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या. राधानगरी परिसरातील वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात… Continue reading दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

ना. मुश्रीफ – ना. आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट..!

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नवव्यांदा तर नामदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी नंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले. त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी डोंगळे… Continue reading ना. मुश्रीफ – ना. आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट..!

नूतन मंत्री हसन मुश्रीफ – प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागत..!

कोल्हापूर (प्रतिनिधी): नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच आगमन झालेले नूतन मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंत्री मुश्रीफ आणि मंत्री आबिटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उसेद मुश्रीफ त्यांच्यासोबत होते. यावेळी महसूल… Continue reading नूतन मंत्री हसन मुश्रीफ – प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागत..!

आ. प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नातून राधानगरी रूग्णालयात ‘ही’ मोफत सुविधा..!

राधानगरी (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून राधानगरी ग्रामीण रुग्णालयाला 5 डायलेसिस मशीन उपलब्ध झाले आहेत. येत्या काही दिवसात रुग्णांना मोफत डायलेसिस विभाग सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुनंदा गायकवाड आणि डॉ. गणपती गवळी यांनी दिली. रुग्णालयात डोरा कंपनीचे अद्यावत मशीन उपलब्ध झाले असून पिवळ्या, केसरी आणि पांढऱ्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ… Continue reading आ. प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नातून राधानगरी रूग्णालयात ‘ही’ मोफत सुविधा..!

गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या ठाम भूमिकेमुळे आ. आबिटकर यांना राधानगरी तालुक्यात मोठे बळ !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी – माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले. राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर एकाएकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. असे असतानाच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच राधानगरी तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते आणि गोकुळचे धडाडीचे… Continue reading गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या ठाम भूमिकेमुळे आ. आबिटकर यांना राधानगरी तालुक्यात मोठे बळ !

आता प्रकाश आबिटकर घरी बसणार.. : के. पी. पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी आहे. विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जोमाने आपला प्रचार करत असल्याचं पहायला मिळत आहे. उमेदवारांचे प्रचार दौरे, सभा, मेळावे, पदयात्रा सुरू आहेत. अशातच आता, के. पी. पाटील यांची वाघापूर ता. भुदरगड येथे प्रचारसभा संपन्न झाली. के. पी. पाटील म्हणाले, ज्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मतदारसंघातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या… Continue reading आता प्रकाश आबिटकर घरी बसणार.. : के. पी. पाटील

राधानगरी मतदार संघात वाढलेली बेरोजगारी हे आबिटकरांचेच पाप : के. पी. पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षांत तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प आमदार प्रकाश आबिटकर यांनी उभारला नसल्यामुळे या मतदारसंघात बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली हे त्यांचेच पाप असल्याचा जोरदार प्रहार माजी के. पी. पाटील यांनी केला. आजरा येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. के. पी. पाटील पुढे… Continue reading राधानगरी मतदार संघात वाढलेली बेरोजगारी हे आबिटकरांचेच पाप : के. पी. पाटील

आजऱ्यात केलेल्या कामांना मतरूपी आशिर्वाद द्या : प्रकाश आबिटकर

राधानगरी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. जस जशी विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत तशतशी प्रचारात रंगत येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी मतदार संघात प्रकाश आबिटकर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आजरा येथील अण्णाभाऊ उद्योग समूहाचे अशोक अण्णा चराटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्याला प्रकाश आबिटकर यांनी… Continue reading आजऱ्यात केलेल्या कामांना मतरूपी आशिर्वाद द्या : प्रकाश आबिटकर

error: Content is protected !!