भगवामय वातावरणात आवाडेंनी भरला अर्ज

इचलकरंजी (प्रतिनिधी) : विजयाचा जयघोष, वाद्यांचा गजर, जमलेला प्रचंड जनसागर आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत इचलकरंजी विधानसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी राहुल आवाडे यांनी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भगवे झेंडे, स्कार्फ आणि… Continue reading भगवामय वातावरणात आवाडेंनी भरला अर्ज

आता आम्ही भाजपचे कार्यकर्ते झालो आहोत : प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचे रणांगण सुरू झालयं. राज्यात आचारसंहिता लागू झाली असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सध्या सर्व राजकीय पक्षांचे मेळावे, सभा आणि प्रचार जोमाने सुरू आहे. याचदरम्यान, भाजपच्या वतीने इचकरंजी विधानसभा मतादारसंघातून राहूल आवाडे यांना उमेदवारी घोषित केल्याने आज त्यांच्यासह आमदार आवाडे यांचे भाजप शहर कार्यालयात… Continue reading आता आम्ही भाजपचे कार्यकर्ते झालो आहोत : प्रकाश आवाडे

अमित शहांच्या दौऱ्यात विद्यमान आमदारांच्या प्रवेशाने ‘कोणाच्या’ उमेदवारीवर शिक्कामोर्तब ..?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये संपन्न होणार आहे. या मेळाव्या दरम्यान कोल्हापुरमध्ये भाजप पक्षात इचलकरंजीतील अपक्ष आ. प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव राहुल… Continue reading अमित शहांच्या दौऱ्यात विद्यमान आमदारांच्या प्रवेशाने ‘कोणाच्या’ उमेदवारीवर शिक्कामोर्तब ..?

सहयोगी आमदारांकडून ‘या’ मतदारसंघात उमेदवार जाहीर, महायुतीला कोल्हापुरात मोठा धक्का

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावापावरून चांगलीच रस्सीखेच असल्याची पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीमधील सहयोगी असलेल्या इचलकरंजीचे आ. प्रकाश आघाडी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी थेट 4 मतदासंघात उमेदवार जाहीर करत महायुतीला धक्का दिला आहे. ‘या’ मतदारसंघात महायुतीपुढं मोठं आव्हान जागावाटप होण्यापूर्वीच दोन्ही भाजप सहयोगी… Continue reading सहयोगी आमदारांकडून ‘या’ मतदारसंघात उमेदवार जाहीर, महायुतीला कोल्हापुरात मोठा धक्का

error: Content is protected !!