कर्नाटक सेक्स स्कँडल : प्रज्वल रेवण्णाला अटक, सहा दिवसांची पोलीस कोठडी

बेंगळूर : कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार व सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा (वय ३३) याला बेंगळूर पोलिसांनी शुक्रवारी विमानतळावरच अटक केली. विशेष म्हणजे त्याला अटक करणाऱ्या टीममध्ये सर्व महिला पोलिसांचा समावेश होता. दरम्यान, न्यायालयाने आता त्यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाने भारतातू पळ काढला होता.… Continue reading कर्नाटक सेक्स स्कँडल : प्रज्वल रेवण्णाला अटक, सहा दिवसांची पोलीस कोठडी

error: Content is protected !!