‘फुलवंती’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी):फुलवंती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग मोठा आहे.तिची अदा मनमोहक करून टाकणारी आहे.प्राजक्ता माळी उत्तम नृत्यांगन करणारी कलाकार आहे.फुलवंती चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्याला पसंती मिळाली आहे. ‘फुलवंती’….शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली कलाकृती चित्रपटातून आपल्यासमोर दाखवण्यात येणार आहे.पैनोरमा… Continue reading ‘फुलवंती’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

error: Content is protected !!