अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. वादग्रस्त विधानानंतर संबंधित नेत्याने दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन स्थगित करून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून यापुढे राजकीय लाभासाठी कोणत्याही महिलेचा अपमान होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.… Continue reading अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध

महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेल्या तक्रारीच्या अर्जावर कारवाईला सुरूवात झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात कारवाईचे पहिले पाऊल उचलत मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतीत राज्य महिला आयोगाकडून माहिती देण्यात… Continue reading महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

error: Content is protected !!