‘या’ वसाहतीमधील कामांबद्दल आ .सतेज पाटील काय म्हणाले..?

कोल्हापूर (प्रतिनिधी ): आमदार सतेज पाटील यांच्या अथ्थक प्रयत्नातून फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रे नगर मातंग वसाहतीमधील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 77 कुटुंबियांना घरकुल मंजूर झाली आहेत.सुरू असलेल्या घरकुलांची कामे सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केल्या. या घरकुलांच्या पाहणीदरम्यान कंत्राटदार, अभियंते, महापालिका आणि महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत… Continue reading ‘या’ वसाहतीमधील कामांबद्दल आ .सतेज पाटील काय म्हणाले..?

error: Content is protected !!