कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेतक-यांना आता केवळ एक रूपयात पिकांचा विमा उतरता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ सुरु केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत यंदाचा खरीप हंगाम सन 2023 – 24 पासून आणि आगामी रब्बी हंगामातील 2025 – 26 मधील अधिसूचित पिकासाठी ही सर्वसमावेशक पीक विमा योजना… Continue reading प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024 – 25 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024 – 25 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
