मुंबई – सणसमारंभाच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून याची झळ राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजपच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आलेली पहायला मिळाली आहे. या कारणामुळे भाजप विरूद्ध काँग्रेस जुंपण्याची शक्यता … त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विरोधातील या पोस्टर मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं व्यंगचित्र दाखवण्यात… Continue reading ‘तुम्ही उपाशी भाजप तुपाशी’ या पोस्टरची होतेय सर्वत्र चर्चा
‘तुम्ही उपाशी भाजप तुपाशी’ या पोस्टरची होतेय सर्वत्र चर्चा
