आ. वरूण सरदेसाई पोस्टल मतदानाबद्दल काय म्हणाले..?

मुंबई (प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून जनतेने महायुतीच्या बाजूने आपला कौल दिला आहे. बहुमताने महायुती निवडून जरी आली. अनेक पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा दावा केला आहे. अशातच आता, शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित युवा आ. वरुण सरदेसाई यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. निकालाबद्दल पोस्टल बॅलेट त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त… Continue reading आ. वरूण सरदेसाई पोस्टल मतदानाबद्दल काय म्हणाले..?

error: Content is protected !!