थेट अभिकर्ता पदासाठी 10 जानेवारीपूर्वी अर्ज करा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभागामार्फत थेट मुलाखतीव्दारे विमा प्रतिनिधींची नेमणूक (कमिशन तत्वावर) करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो आणि अन्य संबंधित दस्तावेजासह प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा,… Continue reading थेट अभिकर्ता पदासाठी 10 जानेवारीपूर्वी अर्ज करा..!

प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 10 डिसेंबर रोजी डाक अदालत..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर यांच्याद्वारे 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे. कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा… Continue reading प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 10 डिसेंबर रोजी डाक अदालत..!

पोस्टात आता ‘ही’ सुविधा उपलब्ध..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मार्फत 28 ऑक्टोबर पासून Enach (Electronic National Automated Clearing House) ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अंतर्गत, IPPB चे खाते असलेला ग्राहक आपल्या खात्यातून आवर्ती स्वरुपाचे सर्व व्यवहार करु शकतात. Enach द्वारे आपल्या खात्यातून कर्ज हप्ता भरणे, आवर्ती देयके भरणे, विमा हप्ता भरणे,… Continue reading पोस्टात आता ‘ही’ सुविधा उपलब्ध..!

error: Content is protected !!