थेट अभिकर्ता पदासाठी 10 जानेवारीपूर्वी अर्ज करा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभागामार्फत थेट मुलाखतीव्दारे विमा प्रतिनिधींची नेमणूक (कमिशन तत्वावर) करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो आणि अन्य संबंधित दस्तावेजासह प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा,… Continue reading थेट अभिकर्ता पदासाठी 10 जानेवारीपूर्वी अर्ज करा..!

चोरीला गेलेल्या आईच्या अंतिम भेटवस्तूबद्दल तरूणाची भावनिक पोस्ट..!

पुणे (प्रतिनिधी) : सध्या चोरीच्या समस्या खूप वाढत असलेल्या पहायला मिळत आहेत. देवदेवतांच्या दागिन्यांपासून ते सर्वसामान्यांच्या घरफोडी, सोने, चांदी, वाहनांच्या चोऱ्या होत आहेत. अशीच एक घटना शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे या ठिकाणी घडली असून चोरीला गेलेल्या वस्तूबद्दल केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. पुण्यातील रहिवासी अभय चौगुले यांनी त्यांच्या चोरीला गेलेल्या… Continue reading चोरीला गेलेल्या आईच्या अंतिम भेटवस्तूबद्दल तरूणाची भावनिक पोस्ट..!

error: Content is protected !!