कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन मुलींनी स्वत: सक्षम व्हावे. इतरांकडून मदतीची अपेक्षा न ठेवता स्वरक्षणासाठी मुलीनी स्वतःच दुर्गा होणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या अॅडव्हायझर पुजा ऋतुराज पाटील यांनी केले. आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थीनींना सुरक्षित करणाऱ्या ‘मी दुर्गा’ उपक्रमाच्या… Continue reading आपल्या सुरक्षिततेसाठी मुलींनी स्वत:च दुर्गा बनावं : पूजा पाटील
आपल्या सुरक्षिततेसाठी मुलींनी स्वत:च दुर्गा बनावं : पूजा पाटील
