मुंबई – दुबईमध्ये आयोजित SIIMA 2024 या कार्यक्रमामध्ये ऐश्वर्या रायची चर्चा अधिक रंगलेली पहायला मिळाली आहे. बेस्ट एक्ट्रेस क्रिटिक्स अॅवॉर्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्याने केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. ‘पोन्नियिन सेलवनः ।।’ मध्ये उत्कृष्ठ भूमिका केल्यामुळे ऐश्वर्या रायला SIIMA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तिने मणिरत्नम यांचा चित्रपट नंदिनीच्या रूपात आपल्या… Continue reading ‘या’ चित्रपटासाठी ऐश्वर्या रायला SIIMA पुरस्कार प्राप्त
‘या’ चित्रपटासाठी ऐश्वर्या रायला SIIMA पुरस्कार प्राप्त
