अवैध गर्भपात प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर..!

मुंबई : गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायदा (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आरोग्य भवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. अवैध गर्भपात प्रकरणी शासन गंभीर आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याचे साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे.… Continue reading अवैध गर्भपात प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर..!

ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे : अपर्णा वाईकर

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 2024 चे गुरुवार व शुक्रवार दिनांक 6 व 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केट समोर, थोरात चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले येथे आयोजन… Continue reading ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे : अपर्णा वाईकर

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये : संजय तेली

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य… Continue reading राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये : संजय तेली

काँग्रेसचे 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन: नाना पटोले

मुंबई : निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार… Continue reading काँग्रेसचे 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन: नाना पटोले

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली… Continue reading ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश : अन्नपूर्णा देवी

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : अत्याचारग्रस्त महिलांना येणाऱ्या अडचणी दरम्यान आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आपत्कालीन प्रतिसाद, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा सर्व बाबी एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना केली आहे. संकटात असलेल्या महिलांच्या गरजा पूर्ण करणे तसेच अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या… Continue reading अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश : अन्नपूर्णा देवी

महाराष्ट्रात मंदिरांच्या जमिनी बळकावण्याचे अनेक प्रकार उघड..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतजमिनी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही जमिनी खरेदी केल्या होत्या. या शेत जमिनीपैकी इमान असलेल्या शेत जमिनीची भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग -2 असल्याने त्या जमिनीचे कोणतेही बेकायदेशीररित्या हस्तांतरण करता येत नाही. असे असतांना शेत जमिनीच्या… Continue reading महाराष्ट्रात मंदिरांच्या जमिनी बळकावण्याचे अनेक प्रकार उघड..!

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा : अजित पवार

शिर्डी : जानेवारी – महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना… Continue reading महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा : अजित पवार

आजऱ्यात धाडसी निकितावर कौतुकांचा वर्षाव

आजरा (प्रतिनिधी ) गुरुवारी आजरा बस स्थानकात प्रवासी महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या दोघा महिलांना प्रसंगावधान राखत धाडसाने पाठलाग करून स्थानिक तरुणांच्या मदतीने पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याप्रकरणी वेळवट्टी ता. आजरा येथील निकिता देसाई या तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्रसिंह सावंत, विजय थोरवत, दयानंद नेऊंगरे, इंद्रजीत देसाई यांच्या… Continue reading आजऱ्यात धाडसी निकितावर कौतुकांचा वर्षाव

संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करण्यासाठी अर्ज सादर करा : जालिंदर पांगरे

कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : केंद्र शासन सहाय्यक प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. जिल्हा… Continue reading संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करण्यासाठी अर्ज सादर करा : जालिंदर पांगरे

error: Content is protected !!