कळे / प्रतिनिधी : राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्या पाहिजेत असा दावा करत, करवीर विधानसभा मतदारसंघाचा आमदार जनसुराज्य पक्षाचाच असेल असा विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला. आसगाव (ता.पन्हाळा) येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने करवीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार डॉ.विनय कोरे… Continue reading करवीरसह जनसुराज्य पक्षाचा चार जागांवर दावा – आ. विनय कोरे