कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका. नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करा. अशा सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार सतेज पाटील बोलत होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधान परिषदेतील… Continue reading प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका : सतेज पाटील
प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका : सतेज पाटील
