विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस मनपासह महावितरण यंत्रणा सज्ज

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 2,100 पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान मिरवणुकीवर नजर ठेवण्याकरिता गर्दीच्या ठिकाणी 6 टेहाळणी मनोरे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आज रात्री ध्वनियंत्रणांचे स्ट्रचर उभारणाच्या निमित्ताने रस्ते अडवणारी वाहने जप्त करून मंडळांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके… Continue reading विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस मनपासह महावितरण यंत्रणा सज्ज

मोठी बातमी :सुरक्षा रक्षकच झाला भक्षक …

मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूर प्रकरणासारखे घडत असलेले धक्कादायक प्रकार विकृत नराधमांचे वाढतच चालले असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलींनाही हे नराधम सोडत नाहीत.ह्यात आणखीन भर म्हणून मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीवर केला गुन्हा दाखल .. ओशिवरा परिसरात इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा भयावह प्रकार उघडकीस आला . रक्षकच… Continue reading मोठी बातमी :सुरक्षा रक्षकच झाला भक्षक …

हिंदू समाजाच्या आंदोलनकर्त्यांनाचं का वेगळा न्याय..? :संदीप सासने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आज कोल्हापूर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने शांतताप्रिय आंदोलन करण्यात आले होते. परंतु एका मंत्र्याच्या इशाराने हिंदू धर्मातील आंदोलकांना कर्नाटकसीमा रेषेवर नेण्यात येत असल्याच वक्तव्य आंदोलन कर्ते संदीप सासने यांनी केलेलं आहे .सासने असं देखील म्हणाले आहेत की ,याआधी मुस्लिम समाजाचे कोल्हापुरात 3 आंदोलने झाली असता त्या मुस्लिम समाजाच्या आंदोलकांना… Continue reading हिंदू समाजाच्या आंदोलनकर्त्यांनाचं का वेगळा न्याय..? :संदीप सासने

आज कोल्हापूर बंदची हाक ‘का’ दिली ..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध रामगिरी महाराज यांच्या समर्थनात तसेच कोल्हापूर हिंदू विरोधी वक्तव्याचा निषेध करत आज विविध हिंदूत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिलीय .आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील अनेक मुख्य चौकात पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे. तसेच शहरात 163 या कलमनुसार जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे . या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात… Continue reading आज कोल्हापूर बंदची हाक ‘का’ दिली ..?

सुप्रिया सुळेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे म्हणाल्या की , माझ्या सुरक्षेसाठी असणारी पोलिय सुरक्षा तातडीने काढून घ्यावी .तसेच ते पोलिस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत ,अशी विनंती सुप्रिया सुळेंनी एक्स च्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे .बदलापुरातील चिमुरड्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेबाबत संतप्त जनतेने काल दिवसभर रेल्वे… Continue reading सुप्रिया सुळेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

error: Content is protected !!