पोलीस प्रशासनाकडून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती ..!

टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील मागील ०५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता, हेल्मेट न वापरल्यामुळे वर्षभरात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. वाहतूक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की , वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. १ जानेवारी २०२५ पासून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येणार… Continue reading पोलीस प्रशासनाकडून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती ..!

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर येथील कुरूंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यक्तीगत शस्त्र परवानाधारकांच्याकडून आपली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. कुरूंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 27 गावांचा समावेश आहे. राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, व्यावसायिक अशा 106 सर्वसमावेशक लोकांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला आहे. निवडणूक काळात वादाच्या प्रसंगातून शस्त्रांचा गैरवापर होऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये… Continue reading आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा

error: Content is protected !!