पोलीस पाटील भरत सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बोरीवडे, (ता. पन्हाळा ) येथील पोलीस पाटील भरत शंकर सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेतून मिळालेली माहिती अशी, बोरीवडे गावचे पोलीस पाटील सुर्यवंशी व कोडोली पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी, तकारदार यांना ते चोरून देशी दारू विक्री करतात… Continue reading पोलीस पाटील भरत सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार..!

खोकुर्ले पोलीस पाटील यांच्या विरोधात करवीर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले गावातील पोलीस पाटील कैलास इंजर यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी. पोलीस पाटील कैलास इंजर यांनी तरुण युवकांना खोट्या तक्रारी देऊन जाणीवपूर्वक अडकवण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस पाटलांनी गावातील काही मुलींना फुस लावून पळवून नेण्यासाठी संबंधित लोकांना मदत आणि सहकार्य केले आहे. याच कारणावरून गावात कायम वाद विवाद होत आहेत.… Continue reading खोकुर्ले पोलीस पाटील यांच्या विरोधात करवीर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!