गणेश विसर्जन मिरवणुकीत “पोलीस मित्र” बनून रोट्रॅक्ट क्लब च्या सदस्यांनी केलेले काम कौतुकास्पद : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गेल्या 6 वर्षापासून रोट्रेक्ट मोमेंट इन कोल्हापूर यांच्या वतीने पोलीस मित्र हा गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान उपक्रम राबवला जातो. याही वर्षी सदर उपक्रम राबवला गेला. कोल्हापूर पोलीस दलाच्या सहकार्याने रोट्रॅक्टच्या विविध क्लबच्या सदस्यांनी पापाची तिकटी येथे विसर्जनासाठी आलेल्या गणरायांच्या मूर्ती गर्दी आणि गोंधळ न होऊ देता मार्गस्थ करण्याच्या कामी मदतीचा… Continue reading गणेश विसर्जन मिरवणुकीत “पोलीस मित्र” बनून रोट्रॅक्ट क्लब च्या सदस्यांनी केलेले काम कौतुकास्पद : राजेश क्षीरसागर

error: Content is protected !!