शरद पवारांनी घेतली राहुल पाटलांची सांत्वनपर भेट

कोल्हापूर(प्रतिनिधी) कॉंग्रेसचे जेष्ठ नेते काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार, पी.एन पाटील यांचे 23 मे रोजी कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय ,सामाजिक स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. विविध मान्यवरांनी पी.एन पाटील यांचे पुत्र राहुल… Continue reading शरद पवारांनी घेतली राहुल पाटलांची सांत्वनपर भेट

error: Content is protected !!