विधानसभेसाठी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा 8 दिवस झंझावात

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु झालंय. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामुळं सगळीकडंच विधानसभेची रेलचेल सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वत्र राजकीय नेते जोरदार, प्रचार, मेळावे घेत आलेत. अशातच आता महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुती आणि भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सात दिवस महाराष्ट्रात तळ ठोकणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर… Continue reading विधानसभेसाठी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा 8 दिवस झंझावात

नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’: जयराम रमेश

मुंबई ( प्रतिनिधी ) – नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. गेल्या दशकात आर्थिक धोरणनिर्मिती स्थिर, अंदाजे आणि समजूतदार ठरली नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली आहे. नरेंद्र… Continue reading नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’: जयराम रमेश

शेतकरी बांधवांच्या खात्यात ‘या’ योजनेचे पैसे जमा होणार

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार असून , पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.परळी येथील कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे .राज्य शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या… Continue reading शेतकरी बांधवांच्या खात्यात ‘या’ योजनेचे पैसे जमा होणार

गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी ‘त्या’ हत्यांना जबाबदार ; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई – सध्या देशात राज्यसभा निवडणुकीचं पडघम वाजत आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दररोज जवान शहीद होत आहेत, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं म्हणत… Continue reading गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी ‘त्या’ हत्यांना जबाबदार ; राऊतांचा गंभीर आरोप

आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावं लागेल ; राऊतांचा मोदींना टोला

मुंबई : काल संसदेत खाजदारांनी शपथ घेतल्यांनंतर लोकसभा विरोधी पक्ष नेते म्ह्णून काँग्रेस नेते राहुल गांधींची निवड करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान हाथी घेऊन शपथविधी पूर्ण केली. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावा लागणार आहे, ते संसदेतून पळ काठू शकत नाहीत… Continue reading आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावं लागेल ; राऊतांचा मोदींना टोला

हा त्यांचा निरोप समारंभ आहे ; संजय राऊतांचा कुणाला टोला..?

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या निवडणुकीचा सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, आणखी तीन टप्पे मतदान बाकी आहे. सध्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार जोरदार सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जास्त आक्रमक होत एकमेकांवर तोफ डागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading हा त्यांचा निरोप समारंभ आहे ; संजय राऊतांचा कुणाला टोला..?

मोदींच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर उद्धव ठाकरे संतापले ..!

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर वैयक्तिक खालच्या थराला जाऊन जहरीली टीका करत आहेत. जातीवरून टीका सुरु असतानाच आता ही टीका वर्णभेदावर येऊन पोहचली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान असे म्हणत उद्धव ठाकरे हल्लाबोल केला होता. यावर माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे… Continue reading मोदींच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर उद्धव ठाकरे संतापले ..!

चेहरा नव्हे ही तर भूताटकी आहे; संजय राऊतांचा ‘कुणावर’ हल्लाबोल..?

मुंबई – देशात लोकसभा रणांगण चालू आहे. लोकसभेमुळे देशातील राजकीय वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणूक काही दिसताच आहेत . तरीजी राजकीय विरोधी पक्ष नेत्यांचे हल्लाबोल सुरूच आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ही तोंडसुख घेत आहेत. संजय राऊतांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह याना चांगलेच धारेवर धरले आहे.… Continue reading चेहरा नव्हे ही तर भूताटकी आहे; संजय राऊतांचा ‘कुणावर’ हल्लाबोल..?

error: Content is protected !!