भरत गोगावलेंनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख केली जाहीर..!

मुंबई (प्रतिनिधी) : आज राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर केली असल्याची… Continue reading भरत गोगावलेंनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख केली जाहीर..!

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज..!

मुंबई (प्रतिनिधी) : आज आझाद मैदानावर 5 : 30 मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज झाले आहे. आझाद मैदानात उभारलेल्या भव्य मंडपाच्या बाह्य पांढऱ्या कपड्याला आतील बाजूने भगव्या रंगाचे अस्तर लावण्यात आले आहे. खास आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सोफ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख… Continue reading मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज..!

अयोध्या नगरीत झालेल्या दीपोत्सव सोहळ्याची गिनीस बुक मध्ये नोंद..!

दिल्ली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या एक दिवस आधी अयोध्या नगरी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शरयू नदीच्या काठावर 55 घाटांवर 28 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. एकाच वेळी सर्वाधिक पणत्या प्रज्वलित करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे याचा विश्वविक्रमच झाला आहे. या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या दीपोत्सव सोहळ्याची नोंद गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये… Continue reading अयोध्या नगरीत झालेल्या दीपोत्सव सोहळ्याची गिनीस बुक मध्ये नोंद..!

जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ; कोल्हापुरात खा. महाडिकांची उपस्थिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचा तसेच विविध उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील 40… Continue reading जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ; कोल्हापुरात खा. महाडिकांची उपस्थिती

पंतप्रधानांनी राहुल गांधीवर सोडले टिकास्त्र..!

मुंबई – जम्मू – काश्मीरमध्ये 25 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथील रॅलीला प्रतिपादन केलं होतं. यावेळी मोंदीनी राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधत त्यांना व्हायरस असं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या व्हायरसने परदेशात जाऊन काय वक्तव्य केलं आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकलचं असेल. पंतप्रधान मोदी काय म्हणाले ..? आम्ही… Continue reading पंतप्रधानांनी राहुल गांधीवर सोडले टिकास्त्र..!

‘वन नेशन-वन इलेक्शन’ या प्रस्तावाला मान्यता

नवी दिल्ली – ‘वन नेशन-वन इलेक्शन’ मंजूरी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता. पंतप्रधानांच्या कारकिर्दीला इतके दिवस पूर्ण होणार… माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर… Continue reading ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या प्रस्तावाला मान्यता

पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापूरहून पुण्याला रवाना

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : पहिली वंदे भारत एक्सप्रेस चाचणीकरिता कोल्हापुरहून पुण्याला आज 10 : 25 मिनिटांनी रवाना झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे सोमवारी दुपारी सव्वा चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यामुळे आज चाचणी घेण्याचा निर्णय… Continue reading पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापूरहून पुण्याला रवाना

error: Content is protected !!