पिंपळगाव (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते प्रचार दौरे आणि मेळावे घेत असलेलं पहायला मिळतय. अशातच आता, बामणे पाटी इथं घडलेल्या अपघाताची माहिती समोर येत आहे. गडहिंग्लज एस टी आगाराची एसटीचा गडहिंग्लजहून गारगोटीकडे जात असताना बामणे पाटी इथे अचानक ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने एस. टी रस्त्यावरुन सरळ शेतात जाऊन… Continue reading गडहिंग्लजहून गारगोटीकडे जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात ;11 जण जखमी तर, एक गंभीर
गडहिंग्लजहून गारगोटीकडे जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात ;11 जण जखमी तर, एक गंभीर
