लवकरच कोल्हापुरातील भावी वैमानिकांसाठी आनंदाची बातमी, सुरू होणार ..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय विमानतळ प्राधिकरण व मुंबई एव्हिएशन अकॅडमी ही वैमानिक प्रशिक्षण कंपनी यांच्यामध्ये करार झाला असून लवकरच कोल्हापूरातील विमानतळावर व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. आता कोल्हापुरातसुद्धा वैमानिक घडणार आहेत. कोल्हापुरात घडणार व्यावसायिक वैमानिक कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल्समुळे कोल्हापुरचे नाव सर्वत्र नावारूपाला आले आहे. आता वैमानिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात सुरू… Continue reading लवकरच कोल्हापुरातील भावी वैमानिकांसाठी आनंदाची बातमी, सुरू होणार ..!

error: Content is protected !!