प्रा. राहुल उरुणकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. राहुल उरुणकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘न्यूमेरिकल इन्वेस्टीगेशन इन हिट अँड मास ट्रान्सफर इन्हान्समेंट ऑफ मेटल हायड्रॉईड हायड्रोजन स्टोरेज युसिंग नॅनोफ्युड्स’ हा शोध प्रबंध सादर केला. हायड्रोजन स्टोरेज यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये संशोधन करताना त्यांनी आतापर्यंत… Continue reading प्रा. राहुल उरुणकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

error: Content is protected !!