पेठवडगाव (प्रतिनिधी ) : गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या वीस गुन्हेगारांना हातकलंगले तालुक्याच्या हद्दीत १७ सप्टेंबरपर्यंत येणास मनाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी प्रेस नोट मधून दिली आहे. या कारवाईतून राजवर्धन बाबासाहेब पाटील (वय 36, रा. कोल्हापूर नाक्याजवळ), प्रभाकर गोविंद कुरणे (वय 50,रा. मौजे तासगाव),… Continue reading वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीस गुन्हेगारांना हद्दपार
वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीस गुन्हेगारांना हद्दपार
