राजूबाबा आवळे घासून नाही ठासून येणार : मनोज माने

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणताही गट तट न पाहता राजूबाबा आवळे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनोज माने यांनी केले. रुई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता… Continue reading राजूबाबा आवळे घासून नाही ठासून येणार : मनोज माने

पेठ वडगाव परिसरात 28 हजारांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त 4 जणांवर गुन्हा दाखल

पेठवडगाव (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू आहे. अशातच, वडगाव पोलीस ठाणे पोलीसांनी घुणकी आणि पेठवडगाव ता. हातकणंगले गावामध्ये 4 जणांना पकडून त्यांच्याकडून 28,070 रुपयांचा बंदी असलेला पानमसाला आणि तबांखू जप्त केला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत आणि अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे – पाटील,… Continue reading पेठ वडगाव परिसरात 28 हजारांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त 4 जणांवर गुन्हा दाखल

पेठवडगाव येथे भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न …

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि भाजप पंचायत राज ग्रामविकास विभागाच्या कार्यकर्त्यांनी पेठ वडगाव इथं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळावा घेतला. लोकसभेची जागा शिवसेनेला, विधानसभेची जागा जनसुराज्यला मिळाली आहे. पण त्यानंतर येणाऱ्या अनेक निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते. सत्तेत कोणताच वाटा मिळत नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कमळ चिन्हांवर… Continue reading पेठवडगाव येथे भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न …

बळवंतराव यादव पुण्यतिथीनिमित्त आ. राजूबाबा आवळे यांच्याकडून अभिवादन

पेठवडगाव (प्रतिनिधी) : माजी नगराध्यक्ष स्व.बळवंतराव यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार राजूबाबा आवळे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ,माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पेठ वडगाव शहराच्या सर्वागिण विकासात आणि जडणघडण  महत्त्वपूर्ण योगदान देणारे बळवंतराव यादव यांची ओळख आहे. त्यांनी भूदान चळवळी सहभाग घेतला होता. तसेच वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या कृषी… Continue reading बळवंतराव यादव पुण्यतिथीनिमित्त आ. राजूबाबा आवळे यांच्याकडून अभिवादन

अलाटवाडीच्या पुलाचे उदघाटन संपन्न

पेठ वडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कोल्हापूर ते पट्टणकोडोली रस्त्यावरील अलाटवाडी येथील पुल उभारण्यात यावा अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. या पुलाची मोठी दुरावस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना यांचा मोठा फटका बसत होता. या सगळ्या अडचणी आणि समस्या जाणून या पुलाच्या कामासाठी 2 कोटी 76 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाचे… Continue reading अलाटवाडीच्या पुलाचे उदघाटन संपन्न

गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी व लेझरचा वापर टाळा : उपअधीक्षक डॉ . सोळंके

पेठवडगाव ( प्रतिनिधी ) : पेठवडगाव येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगांव पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश तरुण मडळांची बैठक घेण्यात आली होती . गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर शोचा वापर करणाऱ्या तरुण मंडळावर कडक कारवाई करणार असा इशारा जयसिंगपूर विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी दिला आहे . या बैठकीस वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास… Continue reading गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी व लेझरचा वापर टाळा : उपअधीक्षक डॉ . सोळंके

error: Content is protected !!