नवी दिल्ली(प्रतिनिधी) : नोकरीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर उत्तम पेन्शन मिळवायची असल्यास तुम्हांला योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे गरजेचे असते तसेच ,आपल्या उतरत्या वयात निवांत आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने निवृत्तीचे नियोजन करायला हवे . सेवानिवृत्तीनंतर 2 लाखांची पेन्शन हवी असल्यास आताच्या क्षणापासून किती बचत करावी आणि गुंतवणूक करावी लागेल याचा आढावा घेऊयात . सेवानिवृत्तीचे नियोजन कसे असते..… Continue reading सेवानिवृत्तीनंतर 2 लाख पेन्शनसाठी ‘अशी’ करा गुंतवणूक
सेवानिवृत्तीनंतर 2 लाख पेन्शनसाठी ‘अशी’ करा गुंतवणूक
